आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी कपूरचा 'सामी सामी'वर धमाकेदार डान्स:रश्मिका मंदानाच्या स्टेप्स हुबेहुब कॉपी करताना दिसली जान्हवी

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने 'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. या परफॉर्मन्सचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये जान्हवी रश्मिका मंदानाच्या स्टेप्स कॉपी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी हिरव्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसतेय. तिचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

जान्हवीबद्दल सांगायचे तर ती शेवटची 'मिली' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दुसरीकडे जान्हवीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही', 'बवाल', 'तख्त', 'दोस्ताना 2' आणि 'किट्टी' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...