आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी कपूरने केला जबरदस्त रॅम्प वॉक:निऑन ऑरेंज लेहेंग्यात दिसली स्टनिंग आणि गॉर्जिअस

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जान्हवी कपूर एक उत्तम फॅशनिस्टा आहे, लोक तिच्या लूकची प्रशंसा करताना थकत नाही. अलीकडेच जान्हवी कपूर हैदराबादमध्ये झालेल्या एका फॅशन शोमध्ये शोस्टॉपर बनली. यावेळी जान्हवी कपूरने सुंदर लेहेंगा घालून रॅम्प वॉक केला. डिझायनर अमित अग्रवालच्या निऑन ऑरेंज लेहेंग्यात जान्हवी अतिशय सुंदर दिसली. हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'गॉर्जिअस'. अनेक युजर्सनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

या चित्रपटांमध्ये दिसणार आहे जान्हवी कपूर

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच 'मिली'मध्ये दिसली होती. याशिवाय तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. लवकरच ती 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'बवाल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...