आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर स्पॉट झाली काजोल:पापाराझींना बघून वेगाने चालायला लागली, म्हणाली- दाखवा तुम्ही किती फिट आहात?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री काजोल नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पापाराझींना पाहून वेगाने चालायला लागते. व्हिडिओमध्ये काजोल पापाराझींची (सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करणारे फोटोग्राफर्स) फिटनेस टेस्ट घेताना दिसत आहे. काजोल वेगाने चालते आणि गमतीने म्हणते, चला दाखवा तुम्ही किती फिट आहात? यावेळी काजोलने फंकी पॅचवर्क असलेला ब्लॅक ड्रेस आणि त्यावर लेदर जॅकेट घातले आहे. काजोल लवकरच आगामी वेब सीरिज 'द गुड वाइफ: प्यार कानून और धोका' मध्ये वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...