आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रीम होम:कंगना रनोटने हिमाचल प्रदेशमध्ये बांधला नवा आशियाना, नदीतील दगड आणि लाकडापासून बनले आहे घर

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा कंगनाच्या घराचे फोटो-

अभिनेत्री कंगना रनोट हिने हिमाचल प्रदेशातील मनाली येथे तिचे ड्रीम होम बनवले आहे. या घराचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगनाचे हे घर टिपिकल पहाडी शैलीत बांधले आहे. घराच्या भिंती देखील नदीतील दगड, स्थानिक स्लेट आणि लाकडापासून बांधल्या आहेत. आपल्या आलिशान घराचे फोटो शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले, "हे भारतीय लेबलचे आहे. त्याचे डिझायनर देखील ईशान्येचे आहेत. हे सर्व लोक अतिशय हुशार आणि कुशल आहेत, मी त्यांची चाहती झाले आहे."

बघा कंगनाच्या घराचे फोटो-

बातम्या आणखी आहेत...