आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे त्रिशान:हुबेहूब कपिल शर्मासारखा दिसतो मुलगा त्रिशान, कॉमेडियनने शेअर केली वाढदिवसाच्या पहिल्या फोटोशूटची झलक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपिलचा मुलगा त्रिशान एक वर्षाचा झाला आहे.

प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माने मुलगा त्रिशानच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटोशूट त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहे. फोटोंमध्ये त्रिशान त्याची बहीण अनायरा, आजी, आई आणि वडिलांसोबत दिसत आहे. कपिलचा मुलगा त्रिशान एक वर्षाचा झाला आहे. यानिमित्ताने कपिलने त्याचे खास फोटोशूट करून घेतले. फोटो पोस्ट करत कपिलने कॅप्शनमध्ये लिहिले की, "पहिला वाढदिवस.. लीड अॅक्टर त्रिशान, सपोर्टिंग कास्ट - अनायरा, आजी, आई, बाबा. त्रिशानचे पहिले फोटोशूट."

कपिलचा मुलगा त्रिशानचे हे फोटोशूट पाहून इंडस्ट्रीतील त्याचे मित्र आणि चाहते त्रिशानवर प्रेमाचा वर्षाव करत असून त्याला आशीर्वाद देत आहेत. बघा त्रिशानच्या फोटोशूटची खास झलक:-

कपिल शर्मा आणि त्याचे लाडके कुटुंब
कपिल शर्मा आणि त्याचे लाडके कुटुंब
दादीसोबत त्रिशान आणि अनायरा
दादीसोबत त्रिशान आणि अनायरा
पोज देताना त्रिशान
पोज देताना त्रिशान
बहीण अनायरासोबत मजा करताना त्रिशान
बहीण अनायरासोबत मजा करताना त्रिशान
त्रिशान फोटोशूटचा आनंद घेत आहे
त्रिशान फोटोशूटचा आनंद घेत आहे
आजीसोबत त्रिशान
आजीसोबत त्रिशान
खेळण्यांसोबत त्रिशान
खेळण्यांसोबत त्रिशान
बातम्या आणखी आहेत...