आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रोलर्सच्या निशाण्यावर करण जोहर:एअरपोर्टवरील लूक बघून नेटक-यांनी माकड, जोकरसोबत केली करणची तुलना

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही नेटक-यांनी करणचा हा आतापर्यंतचा फनी लूक आहे, असे म्हटले.

निर्माता दिग्दर्शक करण जोहर शुक्रवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी तो पॅरिस बेस्ड कंपनी लुईस व्हिटॉनच्या मोनोग्राम आउटफिटमध्ये दिसला. करणच्या हातात एक बॅग होती आणि त्याने आपला लूक अधिक स्टाइलिश करण्यासाठी ब्लॅक बूटसह मेटल स्प्रिंग्ज बसवलेल्या सनग्लासेस घातले होते. मात्र त्याचा एकंदरीत हा लूक नेटक-यांना काही आवडला नाही. आणि त्यांनी करणला ट्रोल करायला सुरुवात केली.

कमेंट बॉक्समध्ये सोशल मीडिया नेटक-यांनी त्याला ट्रोल करताना वानर, जोकर, रोबोट आणि कार्टून असा शब्दांचा वापर केला. काही नेटक-यांनी त्याचा हा आतापर्यंतचा फनी लूक आहे, असे म्हटले.

बातम्या आणखी आहेत...