आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रेशन 2022:करिना कपूरने नववर्षाच्या पार्टीत घातला 5 हजार रुपयांचा पायजामा, पार्टीचे फोटो झाले व्हायरल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान नववर्षाचे सेलिब्रेशन आपल्या कुंटुबासोबतच साजरा केला. या पार्टीत करिना कपूर सोबत सैफ अली खान, सोहा अली खान आणि कपूर कुटुंबातील अन्य सदस्य देखील उपस्थित होते. या पार्टीत करिना जो पायजामा घातला होता, त्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिनाने आपल्या नववर्षाच्या पार्टीसाठी पाच हजार रुपयांचा पायजामा घातला होता. हा पायजामा प्युअर कॉटनचे असल्याचे देखील बोलले जात आहे. सोहा अली खानने आपल्या नववर्षाच्या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यानंतर करिनाचा पायजामा चर्चेचा विषय ठरला आहे.

घरात केला उत्साह साजरा
नववर्षाच्या पार्टीचे फोटो सोहा अली खानने शेअर केले आहेत. ज्यात सोहाने लिहले आहे की, "2021 चा लास्ट दिवसाचा सेलिब्रेशन 50% उपस्थिती सोबत." पार्टीच्या फोटोत कुनाल खेमू, कुनाल कपूर, शाहिरा कपूर, करिना कपूर आणि सैफ अली खान दिसत आहे.

करिनाला झाली होती कोरोनाची लागण

करिना कपूरला डिसेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने करिनाची जनुकीय चाचणी देखील करण्यात आली होती. मात्र त्याच तिचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी करिना ख्रिसमस साजरा करण्यासाठी आपल्या वडिलांच्या घरी गेली होती. करिनासोबत तिचा नवरा सैफ अली खान आणि तैमूर आणि जाहांगीर देखील होते.

बातम्या आणखी आहेत...