आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक आर्यनची बर्थडे पार्टी:आयुष्मान खुराणापासून ते अनन्या पांडेपर्यंत, जमली सेलेब्सची मांदियाळी; कार्तिकचे आई-वडीलही दिसले

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने मंगळवारी (22 नोव्हेंबर) आपला 32 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. यानिमित्ताने त्याने आपल्या मित्रांसाठी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आयुष्मान खुराणापासून ते अनन्या पांडेपर्यंत अनेक सेलेब्स पोहोचले होते. या पार्टीत कार्तिकचे आई-वडीलही उपस्थित होते. बर्थडे पार्टीचे फोटो बघता याची थीम व्हाइट होती असे दिसते, कारण बर्थडे बॉयसह सर्व स्टार्स व्हाइट आउटफिट्समध्ये दिसले होते.

पाहूया पार्टीचे काही खास फोटो...

या पार्टीत कार्तिक आर्यन त्याची कार मॅक्लारेन जीटी घेऊन या पार्टीत पोहोचला.

कार्तिकचे आई-वडील आणि त्याची बहीणही सेलिब्रेशनमध्ये दिसले. यादरम्यान त्यांनी पापाराझींना पोजही दिली.

येथे दिशा पटनी तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली.

कार्तिकच्या बर्थडे पार्टीला त्याची एक्स गर्लफ्रेंड अनन्या पांडेही पोहोचली होती. अनन्याला बघून तिथे उपस्थित असलेले सगळेच थक्क झाले.

यादरम्यान सर्वांच्या नजरा आयुष्मान खुराणावर खिळल्या होत्या. ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये तो देखणा दिसत होता.

कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'फ्रेडी'ची सहकलाकार आलिया एफ देखील वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचली.

कार्तिक आर्यनच्या बर्थडे बॅशमध्ये अभिनेत्री वाणी कपूरलाही आमंत्रित करण्यात आले होते. यादरम्यान ती खूपच सुंदर दिसत होती.

कार्तिकच्या 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात 'पिहू'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता राज शर्माही सहभागी झाली होती.

'बंटी और बबली 2' फेम शर्वरी वाघही पार्टीत दिसली. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

अनेक दिग्दर्शकही पार्टीत स्पॉट झाले.
अनेक दिग्दर्शकही पार्टीत स्पॉट झाले.
बातम्या आणखी आहेत...