आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरप्राईज स्वीट:किआरा अडवाणीने मदर्स डेच्या निमित्ताने बनवला पॅनकेक, आईसोबत शूट केला स्पेशल व्हिडिओ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा व्हिडिओ किआरा आणि तिच्या आईने एका कॉस्मेटिक ब्रॅण्डसाठी शूट केला होता.

मदर्स डेच्या दिवशी अभिनेत्री किआरा अडवाणीने तिच्या आईसाठी पॅनकेक बनवून सरप्राइज दिले. किआराने तिच्या इंस्टाग्रामवर आई आणि केकसोबतचे फोटो अपलोड केले आहेत. आईला खूष करण्याचा छोटासा प्रयत्नही परिणाम घडवून आणतो आणि म्हणूनच किआराने स्वयंपाकघरात स्वयंपाकाची कला दाखविली.

किआराने दिल्या शुभेच्छा

किआराने व्हिडिओ पोस्ट करुन सांगितले - "सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या अखंड आयुष्याबद्दल, तुमच्या न संपणा-या बलिदान आणि प्रेमाबद्दल नेहमीच आभारी आहोत. खरं तर हा व्हिडिओ किआरा आणि तिच्या आईने एका कॉस्मेटिक ब्रॅण्डसाठी शूट केला होता. तो नंतर किआरानेही शेअर केला.
 
बालपणीच झळकली आहे आईसोबत 

किआरा तिची आई जेनिवीव अडवाणीसोबत काही वर्षांपूर्वी एका बेबी प्रॉडक्टच्या जाहिरातीत झळकली होती. ही जाहिरात तीन वर्षांपूर्वी किआरा उत्पादनाचे चित्रीकरण केले. ही जाहिरात तीन वर्षांपूर्वी कियाराच्या फॅन पेजवर शेअर केली गेली होती. किआराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे लक्ष्मी बॉम्ब, शेरशाह, भूल भुलैय 2, इंदू की जवानी हे तिचे आगामी चित्रपट आहेत. 

बातम्या आणखी आहेत...