आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे विधी आज म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून ते ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. जैसलमेरमधील आलिशान सूर्यगढ पॅलेस हॉटेलमध्ये या जोडप्याचा विवाह सोहळा पार पडणार आहे.
कियारा आणि सिद्धार्थ गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेमकहाणी शेरशाह चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली होती. सिद्धार्थने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 15 चित्रपट केले आहेत. कियाराने 22 चित्रपट केले आहेत. कियारा 30 कोटींची मालकीण तर सिद्धार्थची एकूण कमाई 75 कोटी आहे.
वाचा, नेटवर्थ, कमाई, ब्रँड एंडोर्समेंटपासून फॅन फॉलोइंग आणि कार कलेक्शनपर्यंत, दोन्ही स्टार्स कुठे आहेत…
एक नजर दोघांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सवर...
जाणून घेऊया, कियारा अडवाणीबद्दल
जाणून घेऊया, सिद्धार्थ मल्होत्राबद्दल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.