आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लास्ट साँग:केके यांचे शेवटचे गाणे 'धूप पानी बहने दे' झाले रिलीज, पंकज त्रिपाठींच्या 'शेरदिल'साठी गायले होते गाणे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ -

गायक केके (कृष्ण कुमार कुन्नथ) यांचे शेवटचे गाणे रिलीज झाले आहे. 'शेरदिल: द पिलीभीत सागा'साठी त्यांनी हे गाणे गायले होते. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, नीरज काबी आणि सयानी गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 24 जूनला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 31 मेच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने केके यांचे कोलकाता येथे निधन झाले होते. कोलकाता येथील एका महाविद्यालयीन कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी केके तेथे गेले होते. पण दुर्दैवाने तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. केके यांच्या अखेरचे गाणे ऐकण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...