आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅक्मे फॅशन वीक 2023:शिल्पा शेट्टीपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत, सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाजात रॅम्प वॉक

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट लॅक्मे फॅशन वीक सुरू झाला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 9 मार्च ते 12 मार्च या चार दिवसीय शोमध्ये अनेक नामवंत सेलिब्रिटींनी रॅम्प वॉकवर आपली उपस्थिती लावली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोनाक्षी सिन्हा आणि सान्या मल्होत्रा ​​ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसल्या.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...