आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायकाचा ग्लॅमरस लूक:हाय स्लिट ट्रान्सपरंट गाउनमध्ये रॅम्पवर अवतरली मलायका अरोरा, चाहत्यांनी केले कौतुक

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या 48 व्या वर्षीही इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. आता अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका एका फॅशन इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. इव्हेंटमध्ये मलायकाने ब्लॅक कलरच्या पारदर्शक हाय स्लिट ड्रेसमध्ये कॅट वॉक केला. मलायकाच्या या लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, वयाच्या 48 वर्षीही ती 30 वर्षांची दिसत आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...