आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायका अरोरा मुंबईत झाली स्पॉट:बॅकलेस मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली अभिनेत्री, ट्रोलर्स म्हणाले- कशी चालतेय बघा!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मलायका अरोरा नुकतीच मुंबईतील वांद्रे भागात स्पॉट झाली. यावेळी ती बॅकलेस मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसली. पण यावेळी मलायका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्रोलर्स तिच्या चालण्याची खिल्ली उडवत कशी चालतेय, असे म्हणाले. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...