आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Marathi News | Katrina Kaif | Vicky Kaushal | Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding Album: Katrina Kaif And Vicky Kaushal's FIRST Pictures From Their Pre Wedding Photoshoot Are All About 'love, Honour And Cherish'

विक्की-कॅट वेडिंग अल्बम:'टु लव, ऑनर अ‍ॅड चेरिश' म्हणत, विक्की-कॅटने शेअर केले प्री-वेडिंगचे रोमांटिक फोटो पाहा...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांचा विवाह नुकतच पार पडला असून, कतरिनाने आपल्या प्री-वेडिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत कतरिना आणि विक्की हे दोघेही रोमॉटिंक मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. 9 डिसेंबर रोजी विक्की-कतरिना विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर दोघांनीही आपल्या शाही लग्नातील काही फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे.

कतरिना कैफने आपल्या प्री-वेडिंगचे रोमॉटिंक फोटो शेअर केले आहेत. "टु लव, ऑनर अॅड चेरिश।" असे कॅप्शन टाकत फॅन्ससाठी हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. विक्कीने देखील कतरिना सोबतचा एक फोटो शेअर करत कतरिनाने दिलेले कॅप्शन टाकले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही आनंदी दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला या नवजोडप्याचे काही निवडक लग्नादरम्यानचे फोटो दाखवणार आहोत.

पाहा विक्की-कॅट वेडिंग अल्बम
कतरीना-विक्कीचा प्री-वेडिंग फोटोशूट

लग्नाच्या काही क्षणांपूर्वीचे फोटो

हळद कार्यक्रम

बातम्या आणखी आहेत...