आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:'मेहंदी लगा के रखना', विकी-कॅटचे मेहंदी सोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कतरिना कैफ आणि विकी कौशल गुरुवारी सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे विवाहबंधनात अडकले. त्यांनंतर चाहते त्यांच्या लग्नाच्या तसेच मेहंदीच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आपल्या चाहत्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे.

विकी कौशल - कतरिनाच्या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर धूम
विकी कौशल - कतरिनाच्या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर धूम
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.
या मेहंदी सोहळ्यात कतरिनाचे सौंदर्य खुलून आले.
या मेहंदी सोहळ्यात कतरिनाचे सौंदर्य खुलून आले.
मेहंदी लगा के रखना असे म्हणत विकीने कतरिनाला रोमँटीक स्टाईलमध्ये प्रपोज केले.
मेहंदी लगा के रखना असे म्हणत विकीने कतरिनाला रोमँटीक स्टाईलमध्ये प्रपोज केले.
बातम्या आणखी आहेत...