आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिका सिंगने खरेदी केले खासगी बेट:शेअर केला बोट रायडिंगचा व्हिडिओ, चाहते म्हणाले- हे केवळ राजाच करू शकतो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक मिका सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वास्तविक सांगायचे झाले तर मिका सिंगने खासगी बेट विकत घेतले आहे. इतकत नाही तर मिका सिंगने बेट शिवाय 7 बोटी आणि 10 घोडे देखील खरेदी केले आहेत. दरम्यान मिका सिंगने हा व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच्या सोशल अकाऊंट वरुन शेअर केला आहे. ज्या बोटीमध्ये तो फिरताना दिसत आहे. मिका सिंगने त्या बोटीवर एमएस असे लिहिले आहे. सदरील शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मिका सिंग बोटींगचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडिओसोबत मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, पॉप सिंगर मिका सिंग त्याच्या जिवनाचा आनंद घेत आहे. 7 बोटी आणि 10 घोडे असलेले मिका सिंग हे पहिले भारतीय गायक आहे. याला तुम्ही खरा राजा म्हणू शकता. तसेच मिकाने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने मिकाला कमेंटमध्ये विनंती केली- 'तुम्ही तुमच्या बेटचे अधिकाधिक व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आम्हाल कळेल की, तुमच्या बेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे. पहा VIDEO

बातम्या आणखी आहेत...