आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या एका मिनिटात फिल्म रिव्ह्यू:जान्हवीने दमदार अभिनयाने जिंकली मनं, चित्रपटात इमोशन्स-ड्रामाचा तडका

इफत कुरेशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जान्हवी कपूर, सनी कौशल आणि मनोज पाहवा स्टारर फिल्म 'मिली' हा चित्रपट रिलीज झाली आहे. हेलन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. हेलनचे दिग्दर्शक माथुकुट्टी झेवियर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा परदेशात घडलेल्या एका सत्य घटनेवरुन प्रेरित आहे. 'मिली' चित्रपटाची कथा आहे डेहराडूनमध्ये राहणा-या मिली नौडियाल हिची, जी तिच्या वडिलांसोबत राहते. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणारी मिली पैसे जमवण्यासाठी कॅफेमध्ये काम करते. एके दिवशी मिली कॅफेच्या फ्रीजरमध्ये अडकते आणि तिचा जीवन आणि मृत्यूचा संघर्ष सुरु होतो.

कसा आहे जान्हवीचा 'मिली' हा चित्रपट जाणून घेण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा आणि व्हिडिओ पाहा...

बातम्या आणखी आहेत...