आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ स्टोरी:मृणाल ठाकूरने जिम वर्कआउटचा व्हिडिओ केला शेअर, म्हणाली - काऊंटडाऊन बिगेन्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ -

अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकताच तिच्या जिम वर्कआउटचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती हार्डकोर वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'काऊंटडाऊन बिगेन्स.' हे कॅप्शन पाहिल्यानंतर मृणाल तिच्या नवीन चित्रपटासाठी तयारी करतेय, असा अंदाज तिचे चाहते वर्तवत आहेत. मृणाल ही इंडस्ट्रीतील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. ती शेवटची शाहिद कपूर स्टारर 'जर्सी'मध्ये दिसली होती. या स्पोर्ट्स-ड्रामामध्ये तिने शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

बातम्या आणखी आहेत...