आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीतू-रणबीरने केले गणपती बाप्पाचे विसर्जन:विधीवत केली पूजा, कपूर कुटुंबाची सून आलिया भट्टची अनुपस्थिती

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूरने नुकताच त्याच्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी रणबीरची आई नीतू कपूर यादेखील गणपती विसर्जनाला उपस्थित होत्या. या व्हिडिओमध्ये नीतू आणि रणबीर गणपतीची पूजा करत त्यांना निरोप देताना दिसत आहेत. मात्र, यावेळी कपूर कुटुंबाची सून आलिया भट्ट दिसली नाही.

रणबीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच आलियासोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...