आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यासा देवगणने दुबईमध्ये मित्रांसोबत साजरे केले न्यू इयर:रुमर्ड बॉयफ्रेंड वेदांत महाजनसोबत झाली स्पॉट, ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगणने तिच्या मित्रांसोबत नवीन वर्ष साजरे केले. या खास सेलिब्रेशनसाठी न्यासा तिच्या मैत्रिणींसोबत दुबईला पोहोचली होती. न्यू इयर पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो न्यासाचा बेस्ट फ्रेंड ओरहानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसत आहे. ब्लॅक आउटफिटमध्ये न्यासा खूपच ग्लॅमरस दिसतेय. न्यासाच्या न्यू इयर पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

रुमर्ड बॉयफ्रेंड वेदांत महाजनसोबत स्पॉट झाली न्यासा
न्यासा देवगनचे नाव ब-याच काळापासून वेदांत महाजनसोबत जोडले जात आहे. रिलेशनशिपच्या चर्चादरम्यान वेदांत पुन्हा एकदा न्यासासोबत स्पॉट झाला आहे. अशा परिस्थितीत दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. 24 वर्षीय वेदांत हा उद्योगपती आहे. वेदांत सध्या लंडनमध्ये राहत आहे. त्याने करिअरची सुरुवात मुंबईतून केली होती. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये न्यासा वेदांत महाजनसोबत एकदम कम्फर्टेबल दिसत आहे.

ओरहान अवात्रामणीने शेअर केले पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ
न्यासाने स्वतः पार्टीशी संबंधित कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. परंतु तिचा बेस्टी ओरहानने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे बरेच फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ओरहान, अहान शेट्टी आणि न्यासा देवगन त्यांच्या मित्रांसोबत दिसत आहेत. सर्वांनी ब्लॅक कलरचे कपडे घातले आहेत. या सगळ्यांमध्ये न्यासाने लक्ष वेधून घेतले आहे. बघूया पार्टीचे फोटो-

न्यासा देवगनने मित्रांसोबत नवीन वर्ष साजरे केले
न्यासा देवगनने मित्रांसोबत नवीन वर्ष साजरे केले
रिलेशनशिपच्या चर्चादरम्यान वेदांत पुन्हा एकदा न्यासासोबत दिसला.
रिलेशनशिपच्या चर्चादरम्यान वेदांत पुन्हा एकदा न्यासासोबत दिसला.
मित्रांसोबत न्यासाची पार्टी.
मित्रांसोबत न्यासाची पार्टी.
न्यासाचा बेस्टी ओरहानने न्यू इयर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.
न्यासाचा बेस्टी ओरहानने न्यू इयर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.
ब्लॅक आउटफिटमध्ये न्यासा खूपच सुंदर दिसतेय.
ब्लॅक आउटफिटमध्ये न्यासा खूपच सुंदर दिसतेय.
न्यासा देवगणने दुबईमध्ये नवीन वर्षाची संध्याकाळ साजरी केली.
न्यासा देवगणने दुबईमध्ये नवीन वर्षाची संध्याकाळ साजरी केली.
न्यासाने मित्रांसोबत जबरदस्त फोटो क्लिक केले.
न्यासाने मित्रांसोबत जबरदस्त फोटो क्लिक केले.

मां काजोल ने बहन तनीषा के साथ मनाया न्यू ईयर

न्यासाने दुबईत तिच्या मित्रांसोबत पार्टीचा आनंद लुटला, तर दुसरीकडे काजोलने तिची धाकटी बहीण तनिषासोबत नवीन वर्ष साजरे केले.

बातम्या आणखी आहेत...