आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदित्य रॉय कपूर स्टारर 'ओम : द बॅटल विदीन' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात देशभक्तीसह अॅक्शनचा डोस आहे. हा चित्रपट 1 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आदित्य व्यतिरिक्त संजना सांघी, आशुतोष राणा आणि जॅकी श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.