आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTT फिव्हर:'आश्रम'च्या 3 सीझनचे आहेत एकुण 28 भाग, 380 एपिसोडच्या 'ग्रेज अ‍ॅनाटॉमी'सह या आहेत जगातील सर्वात मोठ्या सिरिज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वेब सिरिजविषयी जाणून घेऊया -

बॉबी देओलची 'आश्रम 3' ही वेब सिरिज रिलीज झाली आहे. या सिरिजमध्ये एकूण 10 एपिसोड आहेत. तर पहिल्या सीझनमध्ये 9 आणि दुस-या सीझनमध्ये एकुण 9 एपिसोड्स होते. या सिरिजच्या 3 सीझनचे एकूण मिळून 28 एपिसोड्स झाले आहेत. भारतात अधिकाधिक एपिसोड आणि सीझनच्या सिरिज बनत आहेत. पण इतर देशांत गेल्या अनेक वर्षांपासून हा ट्रेंड सुरू आहे. जगातील सर्वाधिक एपिसोड्स असलेल्या सिरिज कोणत्या आणि त्या कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येतील, त्यावर टाकुयात एक नजर -

बातम्या आणखी आहेत...