आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर दिसली अभिनेत्री:डीप नेकलाइन ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली पलक तिवारी, फॅनसोबत फोटोही क्लिक केला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री पलक तिवारी नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. विमातळावरील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यावेळी पलकने थांबून आपल्या एका फॅनसह सेल्फीही क्लिक केला.

स्टायलिश लूकमध्ये दिसली पलक
यावेळी पलक डीप नेकलाइनच्या ऑलिव्ह ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. तिने आपले केस मोकळे ठेवले होते आणि त्यासह अतिशय सिंपल मेकअप केला होता. तिने गळ्यात लेयर्ड पेंडेंट आणि हूप इअररिंगसह आपला लूक पूर्ण केला. सोबतच तिने एक लहान क्रीम रंगाची बॅग कॅरी केली होती.

पलक तिवारीचे चित्रपट
अलीकडेच पलक तिवारीने सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. पलक लवकरच 'द व्हर्जिन ट्री' आणि 'रोझी: द केफ्रॉन चॅप्टर'मध्ये दिसणार आहे.