आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलक तिवारीने केले ग्लॅमरस फोटोशूट:डब्बू रतनानीने शेअर केला BTS व्हिडिओ , चाहत्यांनी केले कौतुक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पलक अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि लूकमुळे चर्चेत असते. आता अलीकडेच प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीने इन्स्टाग्रामवर पलकचा एक BTS व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पलक ग्लॅमरस अवतारात फोटोशूट करताना दिसली.

व्हिडिओमध्ये पलक लाल रंगाच्या शॉर्ट आउटफिटमध्ये वेगळा लूक देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत डब्बूने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'BTS with Pretty Palak Tiwari'. पलकचा हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. पाहा व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...