आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण धवन-क्रिती सेनन दिसले एकत्र:'भेडिया'च्या प्रमोशन दरम्यान ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली परम सुंदरी

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री क्रिती सेनन आणि वरुण धवन सध्या त्यांच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, दरम्यान, दोघेही मुंबईत चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, क्रिती आणि वरुण इंडियन आयडॉलच्या सेटवर एकत्र आले होते. यावेळी दोघांनीही पापाराझींना पोज दिली. प्रमोशन दरम्यान, क्रिती सेनन मल्टी कलर साडीमध्ये खूप सुंदर दिसली. तर वरुण काळ्या लेदर जॅकेटमध्ये हॅण्डसम दिसला. या व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...