आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी चित्रपट:टीव्ही अभिनेता पार्थ समथानला मिळाले तिकिट टू बॉलिवूड, या चित्रपटामध्ये झळकणार आलिया भट्टसोबत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कसौटी जिंदगी के या मालिकेतून पार्थ घराघरात पोहोचला आहे.

टीव्ही स्टार पार्थ समथानच्या बॉलिवूड डेब्यूविषयी बरीच चर्चा आहे. तो आलिया भट्टसोबत ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये दिसू शकतो, अशी चर्चा आहे. मात्र पार्थला गंगूबाई काठियावाडीसाठी साइन करण्यात आलेले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ आलियाबरोबर एक चित्रपट करत आहे, पण तो ‘गंगूबाई काठियावाडी’ नाही. पार्थने आलियासोबत मुख्य भूमिका असलेल्या रेसूल पोकट्टीचा ‘पिहरवा’ चित्रपट साइन केला आहे.

हा चित्रपट शहीद हरभजन सिंग यांच्या जीवनावर आणि भारत-चीन युद्धावर आधारित आहे. ‘गंगूबाई ...’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘आरआरआर’ चे शूट पूर्ण झाल्यावर आलिया या चित्रपटावर काम करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...