आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्ल पुरीची वापसी:बलात्कार प्रकरणात जामिनावर बाहेर आले पर्ल व्ही पुरी, अनाथ आश्रमात साजरा केला वाढदिवस

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जून महिन्यात झाली होती अटक, 11 दिवस तुरंगात

पर्ल व्ही पुरीचा वाढदिवस शनिवारी होता परंतु, त्याने आपल्या वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला. गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते पहिल्यांदाच जामिनावर बाहेर आले आहे. त्यांनी आपला वाढदिवस मुंबईमधील अंधेरीतील एका सेंट कॅथरीन अनाथ आश्रमात साजरा केला. पॅपराजीला पाहून पर्लने आपले मास्क हटवले आणि हात जोडून फोटोग्राफरला नमस्कार केले.

जून महिन्यात झाली होती अटक, 11 दिवस तुरंगात
पर्ल व्ही पुरीला जून महिन्यात अटक झाली असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे. वसई येथील एका टीव्ही शोमध्ये पर्लवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप लावण्यात आला होता. जेथे पर्ल पुरी ऑक्टोबर 2019 मध्ये पीडीताच्या आईसोबत शूटिंग करत होते. तथापि, दिव्या खोसला कुमार आणि अनिता हंसनंदानीने पर्लच्या समर्थनार्थ सतत आवाज उठवला आहे.

बातम्या आणखी आहेत...