आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग फोटो:पूनम पांडेने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत गुपचुप थाटले लग्न, लग्नाचे फोटो शेअर करुन म्हणाली - 'पुढचे सात जन्म तुझ्यासोबतच घालवायचे आहेत'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूनम आणि सॅम यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पूनमने आपला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्न थाटले आहे. विशेष म्हणजे पूनमने सॅमसोबत गुपचुप लग्न केले आहे.

दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छायाचित्रांमध्ये पूनम पारंपरिक रुपात दिसतेय. पूनमने फोटोला कॅप्शन दिले, 'पुढचे सात जन्म मला तुझ्यासोबत घालवायचे आहेत.'

सॅम बॉम्बेने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत दोघेही पार्टीच्या मूडमध्ये दिसत असून सॅमने फोटोला कॅप्शन दिले, 'मिस्टर अँड मिसेस बॉम्बे.' हा फोटो पूनमच्या मेहंदी सेरेमनीचा आहे.

बातम्या आणखी आहेत...