आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री बनली लेखिका:प्रियांका चोप्राने शेअर केले 'अनफिनिश्ड'चे कव्हर,  पुढच्या वर्षी जानेवारीत येणार पुस्तक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वर्षी ऑक्टाेबरमध्ये ते पूर्ण करण्यात आले.

प्रियांका चोप्रा जोनस आपल्या पुस्तकामुळे खूपच खुश आहे. तिने सोशल मीडियावर या पुस्तकाचे कव्हर पेज शेअर केले आहे. हे पुस्तक पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये मार्केटमध्ये येईल. तिने या पुस्तकाची घोषणा 2018 मध्ये केली होती. या वर्षी ऑक्टाेबरमध्ये ते पूर्ण करण्यात आले.

प्रियांकाने लिहिले, पुस्तक नव्हे, कव्हर आहे.. मी आपल्या पुस्तकाची पहिली कॉपी लवकरच हातात घेणार... हे तर फक्त कव्हर आहे. मी हे कव्हर एका पुस्तकावर ठेवले आहे, जेणेकरून मला पुस्तकाची जाणीव व्हावी. पुढच्या महिन्यात भेटणाऱ्या पुस्तकाची पहिली प्रत हातात घेण्यासाठी मी उतावीळ झाले आहे.

प्रियांकाने ऑक्टोबरमध्ये प्री ऑर्डरच्या आधारे या पुस्तकाविषयी म्हटले होते, अनफिनिश्ड मार्केटमध्ये आल्यानंतर 12 तासांच्या आत अमेझॉनवर बेस्ट सेलिंग बुक्समध्ये सामील होईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser