आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती प्रियांका:स्टायलिश लूकमध्ये दिसली, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- आता ती भारतीयांसारखी दिसत नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देसी गर्ल प्रियांका चोप्रा नुकतीच 3 वर्षांनी भारतात आली आहे. नुकतीच तिने मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये खूपच स्टायलिश दिसली. ब्राउन हेअर आणि ब्लॅक गॉगलमध्ये तिचा लूक अप्रतिम दिसत होता. यादरम्यान तिने पापाराझींना पोजही दिली. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते देसी गर्लच्या लूकचे कौतूक करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'ती आता भारतीय आहे असे वाटत नाही'. आणखी एका युजरने लिहिले, 'आता ती हॉलिवूड दिवासारखी दिसतेय.' पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...