आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉस एंजिलिस:दोन महीन्याच्या क्वारेंटाइननंतर पहिल्यांदा घराबाहेर निघाली प्रियंका, मास्क घालुन शेअर केली सेल्फी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महीन्याच्या क्वारेंटाइननंतर प्रियंका चोप्रा लॉस एंजिलिसमधल्या आपल्या घराबाहेर पडली आहे. तिने यादरम्यान मास्क घालुन इंस्टाग्रामवर एक सेल्फीदेखील शेअर केली आहे.

प्रियंकाने सेल्फी शेअर करत लिहीले, 'डोळे कधी शांत बसत नाहीत. दोन महिन्यानंतर घराबाहेर निघाली आहे. मास्कसाठी धन्यवाद @avoyermagyan' यावेळी डिझायनर मनीष मल्होत्राने तिच्या या पोस्टवर कमेंट केली- 'तुझ्या डोळ्यात नेहमी एक चमक असते.' 

प्रियंकाला येत आहे घराची आठवण: याआधी प्रियंकाने मदर्स डेवर आई मधु चोप्रा आणि सासू डेनिस जोनससाठी एक इमोशनल मेसेज शेयर केला होता.  तिने लिहीले होते, 'माझी आई, सासू आणि आईप्रमाणे असणाऱ्या सर्व महिलांना मदर्स डेवर भेटता येत नसल्यामुळे दुखी आहे. तुम्ही यावेळी आपल्या कुटुंबासोबत राहत असाल, तर खूप प्रेम द्या.' 

बातम्या आणखी आहेत...