आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा संपली:रणबीर कपूर स्टारर 'ब्रह्मास्त्र: भाग-1 शिवा'चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात VFXची जबरदस्त ट्रीट

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओमध्ये पाहा ट्रेलर...

बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात रणवीरने शिवाची भूमिका साकारली आहे, तर आलिया ईशाच्या भूमिकेत आहे. रणवीरमध्ये अशी शक्ती आहे जी या जगाला वाईट शक्तींपासून वाचवू शकते. या चित्रपटात प्रचंड प्रमाणात VFX आहे. रणबीर-आलियाशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय हे देखील 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहेत. अयान मुखर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय रंजक आहे. तब्बल 300 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाला आहे. ही एक ट्रायलॉजी असून हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे.

बातम्या आणखी आहेत...