आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सर्कस'चा ट्रेलर आऊट:दुहेरी भूमिकेत रणवीर सिंग, दीपिका असेल सरप्राइज पॅकेज; 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार फिल्म

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'सर्कस'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा या वर्षातील मोस्ट एंटरटेनिंग चित्रपट असणार आहे. कॉमेडी आणि मजेदार पंचेसचा तडका सर्कसचा ट्रेलरमध्ये आहे. हा चित्रपट 23 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. म्हणजेच या ख्रिसमसला रोहित शेट्टी त्याच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट देणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही चाहत्यांना सरप्राइज देताना दिसणार आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणवीर व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, अश्विनी काळसेकर, मुकेश तिवारी, जॉनी लिव्हर, वरुण शर्मा, विजय पाटकर, सिद्धार्थ जाधव, सुलभा आर्य यांच्याही मजेशीर भूमिका आहेत. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...