आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर सिंगने छोट्या चाहत्यांसोबत घेतला सेल्फी:संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर झाले स्पॉट

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंग नुकताच संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाला होता. यादरम्यान त्याने आपल्या छोट्या चाहत्यांसोबत सेल्फीही काढले. खरं तर, बिल्डिंगबाहेर जेव्हा रणवीरने पाहिले की काही मुले त्याला भेटण्यासाठी उभी आहेत, तेव्हा त्याने त्यांना निराश केले नाही आणि कारमध्ये बसण्यापूर्वी त्याने मुलांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो देखील क्लिक केले. रणवीरची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. व्हिडिओ पहा...

बातम्या आणखी आहेत...