आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो स्टोरी:जबाब नोंदवण्यासाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली रिया चक्रवर्ती, मीडियापासून बहिणीचा बचाव करताना दिसला भाऊ शोविक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईस्थित ईडी कार्यालयात पोहोचली आहे. रियावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप करण्यात आला असून त्या प्रकरणी तिची चौकशी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने आपल्या वकिलांमार्फत केली होती. परंतु ईडीने ही विनंती फेटाळली. त्यामुळे रियाला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागले आहे. रिया आपला भाऊ शोविक चक्रवर्तीसोबत येथे पोहोचली.

यापूर्वी मुंबई पोलिसांनी नऊ तास रियाची चौकशी केली होती. त्यानंतर आता रिया पहिल्यांदा आपला जबाब नोंदवण्यासाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूअसेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने आपल्या वकिलांमार्फत केली होती. परंतु ईडीने ही विनंती फेटाळली. त्यामुळे रिया चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली.

सुशांतच्या खात्यामधून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे. त्यामुळे याच प्रकरणी रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. कमी उत्पन्न असूनदेखील रियाने मुंबईत दोन मोठ्या प्रॉपर्टी खरेदी केल्याचे म्हटले जाते.

रियाव्यतिरिक्त तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या, भाऊ शोविक, तिचा बिझनेस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा, पर्सनल मॅनेजर श्रुती मोदी आणि अन्य लोकांचीही पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. सुशांतचा हाऊस किपिंग मॅनेजर सॅम्युएल मिरांडाचा गुरुवाची ईडीने जबाब नोंदवला आहे.

(फोटो क्रेडिट- एएनआय, विरल भयानी, मानव मंगलानी)

बातम्या आणखी आहेत...