आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 PHOTOS:तुम्ही रिंकु राजगुरूचा दिवाळीची लुक पाहिलात का? नाही तर पाहा रिंकूचा घायाळ करणारा एकदम कडक लूक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने अगदी कमी वेळेतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकु राजगुरुने दिवाळीचा स्पेशल लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. आज देशभरात दिवाळी सण साजरा केला जात असून, सिनेसृष्टीतील कलाकार देखील दिवाळीचा आनंद घेतांना पाहायला मिळता आहे.

प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातू रिंकुने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे. वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुने दमदारपणे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...