आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS आर्चीचा नवा लूक:गुलाबी रंगाची साडी अन् नथीचा नखरा, 'आर्ची'चा नवा लूक लईच देखणा; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सैराट चित्रपटातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आर्चीच्या या फोटोला पाहुण तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. सैराट या चित्रपटातून आर्चीने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. रिंकू नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तसेच आपले नवीन फोटो देखील शेअर करत असते. आज रिंकू तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ते आपण बघुयात..

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.
आपल्या अभिनयानं रिंकूनं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे
आपल्या अभिनयानं रिंकूनं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे
रिंकू नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
रिंकू नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुलाबी रंगाच्या साडीत ती खूपच देखणी दिसत आहे
हे फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुलाबी रंगाच्या साडीत ती खूपच देखणी दिसत आहे
रिंकूचे सोशल मीडियावरील फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
रिंकूचे सोशल मीडियावरील फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
बातम्या आणखी आहेत...