आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन अपेक्षा:सारा अली खानने शेअर केल्या शूटिंगच्या दिवसांच्या आठवण,  मग म्हणाली- आता मी जबाबदार नागरिक आहे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साराने शेअर केलेल्या फोटो कोलाजमध्ये ती आपल्या चित्रपटांच्या क्लॅपबोर्डसह उभी असल्याचे दिसून येत आहे.

देशात लॉकडाऊन सुरू होऊन 42 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. देशात सर्व कामकाज ठप्प झाले आहे. चित्रपटसृष्टीही बंद आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्री सारा अली खानला आता तिच्या कामाची आठवण येत आहे. अलीकडेच तिने आपल्या चित्रपटाच्या सेटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन याबद्दल लिहिले.

आपल्या पोस्टमध्ये साराने लिहिले की, 'एक वर्किंग महिला असल्याने मला माझ्या कामची आठवण येतेय. पण आता मी एक कुक, क्लिनर, उत्सुकतेने टीव्ही बघणारी, पुस्तक वाचणारी, त्रास देणारी बहीण, मुलगी, जबाबदार नागरिक आणि आशावादी व्यक्ती आहे. # घरी रहा # सुरक्षित रहा # सकारात्मक रहा.'

या चित्रपटांच्या क्लॅपबोर्डचे फोटो केले शेअर

साराने शेअर केलेल्या फोटो कोलाजमध्ये ती आपल्या चित्रपटांच्या क्लॅपबोर्डसह उभी असल्याचे दिसून येत आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने 'केदारनाथ', 'सिंबा', 'लव आज तक' आणि आगामी 'कुली नंबर 1' आणि 'अतरंगी रे' या चित्रपटांच्या क्लॅपबोर्डची छायाचित्रे शेअर केली आहेत. 

बातम्या आणखी आहेत...