आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:अमिताभ म्हणाले - 'मन अशांत', माधुरी म्हणाली - 'माझी चांगली मैत्रीण आणि गुरुला गमावले'; अक्षय म्हणाला - 'बॉलिवूडसाठी हा एक झटका' 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • शुक्रवारी पहाटे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे सरोज खान यांची प्राणज्योत मालवली.

बॉलिवूडसाठी शुक्रवारची सकाळ एक वाईट बातमी घेऊन आली आणि ती म्हणजे प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी पहाटे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्या 71 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडमध्ये त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करताना लिहिले, 'प्रार्थना, हात जोडले आहेत आणि मन अशांत आहे', अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एका वाईट बातमीने आजचा दिवस सुरु झाला, असे म्हणत अक्षय कुमारने दुःख व्यक्त केले आहे.

 • अमिताभ बच्चन
 • माधुरी दीक्षित

‘माझी चांगली मैत्रीण आणि गुरु सरोज खान यांच्या जाण्याने मला धक्काच बसला आहे. मला सतत त्यांची आठवण येईल’, असे माधुरी दीक्षित म्हणाली आहे.  

 • अनुपम खेर
 • अक्षय कुमार
 • फराह खान
 • सोनू सूद
 • मनोज बाजपेयी
 • रितेश देशमुख
 • मधुर भंडारकर
 • तमन्ना भाटिया
 • उर्मिला मातोंडकर
 • रकुल प्रीत सिंग
 • पलक मुछाल
 • जॅकलिन फर्नांडिस

View this post on Instagram

💔 Rest In Peace Saroj mam..

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on Jul 2, 2020 at 8:29pm PDT

 • नील नितीन मुकेश

आपल्या कारकिर्दीत त्यांनी 2 हजारांहून अधिक गाणी कोरिओग्राफ केली, ज्यामुळे त्यांना नृत्यदिग्दर्शनाच्या बाबतीत 'मदर ऑफ डान्स' देखील म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...