आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sequels Of Films Like Bhool Bhulaiyaa, Golmaal And Singham Made Record Breaking Earnings, Heropanti 2 And Angrezi Medium Failed Miserably

कलेक्शन रिपोर्ट:भूल भुलैया, सिंघमसारख्या चित्रपटांच्या सिक्वेलने केली रेकॉर्डब्रेक कमाई, हिरोपंती 2 आणि अंग्रेजी मीडियम ठरले अपयशी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया या चित्रपटांविषयी -

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 20 मे रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या महिन्याभरात वर्ल्डवाइड 254 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 2007 मध्ये आलेल्या भूल भुलैया या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाने त्यावर्षी वर्ल्डवाइड 82 कोटींची कमाई केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सिक्वेल चित्रपटांचा ट्रेंड सुरू आहे. याचे कारण म्हणजे सिक्वेल चित्रपट पहिल्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई करतात. दुसरीकडे असेही काही सिक्वेल आहेत, जे ओरिजिनलसारखे हिट न होता बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. सिक्वेल चित्रपटांची कमाई कशी झाली ते जाणून घेऊया-

  • ओरिजिनल हिट सिक्वेल फेल -
  • ओरिजिनल चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करणारे सिक्वेल चित्रपट-