आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद-मीराने साजरा केला मुलीचा वाढदिवस:बी-टाउनमधील स्टार किड्स पोहोचले पार्टीत, शाहिदचे आईवडीलही दिसले सोबत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी-टाऊनचे लोकप्रिय कपल शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांची मुलगी मीशा 26 ऑगस्ट रोजी 6 वर्षांची झाली. यानिमित्ताने शाहिद आणि मीरा यांनी त्यांची मुलगी मीशासाठी मुंबईत एक खास बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत शाहिदची आई नीलिमा अझीम, वडील पंकज कपूर, सावत्र आई सुप्रिया पाठक, करण जोहरची जुळी मुले यश-रुही आणि सोहा अली खान-कुणाल खेमू यांची मुलगी इनाया सामील झाले होते. याशिवाय अनेक स्टार किड्स पार्टीत पोहोचले होते.

या पार्टीत शाहिदने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. तर मीराही ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. दोघांनी पापाराझींना एकत्र पोजही दिली. शाहिद आणि मीरा जुलै 2015 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. बॉलिवूड फोटोग्राफर योगेन शाह यांनी या पार्टीचे खास फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत... बघा पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...

बातम्या आणखी आहेत...