आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओ:रॅम्प वॉकवर नववधूच्या रुपात दिसली शहनाज गिल, सिद्धू मूसेवालाच्या गाण्यावर लावले ठुमके

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ -

पंजाबची कतरिना कैफ म्हणून प्रसिद्ध असलेली आणि 'बिग बॉस 13' फेम शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज गिल ब्रायडल लूकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसतेय. रॅम्पवर शहनाजने तालदेखील धरला. ब्रायडल लूकमध्ये शहनाज खूपच सुंदर दिसत आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अहमदाबादमधील एका फॅशन शोमध्ये शहनाजने दिल्लीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सामंत चौहान यांच्यासाठी रॅम्प वॉक केला.

बातम्या आणखी आहेत...