आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस:मुंबईत आयोजित झाला कार्यक्रम, चाहत्यांच्या उपस्थितीत कापला केक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार शाहरुख खानचा काल 57 वा वाढदिवस होता. या खास निमित्ताने शाहरुखने बुधवारी रात्री चाहत्यांसाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यने चाहत्यांसोबत केक कापून मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला. शाहरुखच्या या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर उपस्थित राहून सर्वांसमोर केक कापताना दिसत आहे. यासोबतच शाहरुखने या कार्यक्रमात चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली. शाहरुख खानला समोर पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...