आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानने मोठ्या थाटामाटात साजरा केला वाढदिवस:हजारो चाहत्यांसमोर 'छैय्या छैय्या' या गाण्यावर केला जबरदस्त डान्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने 2 नोव्हेंबर रोजी आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. यंदाचा वाढदिवस शाहरुखने त्याच्या चाहत्यांसोबत मोठ्या थाटात साजरा केला. त्याने चाहत्यांसोबत केकही कापला. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात शाहरुख स्टेजवर त्याच्या 'छैय्या छैय्या' या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसत आहे. आपल्या आवडत्या स्टारला जवळून बघण्याची संधी मिळाल्याने त्याचे चाहतेही खूप खूश होते. किंग खाननेही आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा आनंदाने स्वीकार केला. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...