आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीने थाटामाटात केले गणेश विसर्जन:पाय फ्रॅक्चर असूनही बहीण शमितासोबत केला धमाकेदार डान्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ...

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी गणपतीचे थाटामाटात स्वागत करते. यावेळी शिल्पाचा पाय फ्रॅक्चर झाला होता, मात्र असे असतानाही शिल्पाने मोठ्या थाटामाटात गणपतीचे विसर्जन केले. याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये शिल्पा संपूर्ण कुटुंबासह गणेश विसर्जन करताना दिसत आहे. इतकंच नाही पायाला दुखापत असतानाही शिल्पाने तिची बहीण शमिता शेट्टीसोबत गणपती विसर्जनाच्या निमित्ताने जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पाने लेमन यलो कलरचा प्रिंटेट शरारा ड्रेस घातला होता तर तिचा पती राज कुंद्रा, मुलगा विआन हे देखील शिल्पाच्या ड्रेससोबत मॅचिंग कुर्त्यात दिसले.

छायाचित्रांमध्ये बघा शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांचा उत्साह...

बातम्या आणखी आहेत...