आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू श्रीवास्तव यांचे हसवणारे अविस्मरणीय क्षण:1994 मध्ये 'टी टाइम' शोमधून कॉमेडीची सुरुवात, कधी गजोधर कधी बिरजूच्या रुपात हसवले

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 58 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी कधी रिअ‍ॅलिटी शोमधून लोकांना हसवले तर कधी चित्रपटांमधील आपल्या दमदार कॉमिक टाइमिंगद्वारे लोकांचे मनोरंजन केले. राजू श्रीवास्तव पहिल्यांदा 1994 च्या टी टाइम या शोमध्ये दिसले होते. याआधी राजू पहिल्यांदा 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' या चित्रपटात अभिनेता म्हणून झळकले होते. चला तर मग राजू श्रीवास्तवचे सर्वोत्कृष्ट चित्रपट संवाद आणि स्टेज शोच्या दमदार परफॉर्मन्सवर एक नजर टाकूया. व्हिडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा..

बातम्या आणखी आहेत...