आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य लोकांप्रमाणे ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसला सोनू:व्हिडिओ शेअर करत म्हणाला- मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करण्यात ट्रेन्ड होतो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सोनू मुंबईतील बोईसर स्टेशनवर दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने स्टेशनवरील आयुष्य दाखवले असून स्टेशनसारखं आयुष्य नसल्याचं तो सांगतो आहे.

सोबतच त्याने स्ट्रगलच्या दिवसात ट्रेनने खूप प्रवास केल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये तो कधी प्लॅटफॉर्मच्या बेंचवर झोपलेला, तर कधी नळातून पाणी पिताना दिसला आहे. हे शेअर करत सोनूने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करण्यात ट्रेन्ड होतो.' व्हिडिओ पाहा...

बातम्या आणखी आहेत...