आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:डिप्रेशनवर उपचार घेत होता सुशांत, अक्षय कुमार म्हणाला - तो एक प्रतिभावान अभिनेता होता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूतने महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका केली होती
Advertisement
Advertisement

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुशांत काही दिवसांपासून नैराश्यावर उपचार करत होता असे काही रिपोर्ट्समध्ये समोर आले. अक्षय कुमारने ट्वीट करत म्हटले की, "सुशांत हा एक अत्यंत प्रतिभावान अभिनेता होता, देव त्याच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो."

सुशांतच्या घरातून डिप्रेशनच्या उपचाराची कागदपत्रे मिळाली

सुशांत आत्महत्या केली त्यावेळी त्याचे मित्र देखील घरात होते. सकाळी मित्रांनी आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडला सुशांतचा मृतदेह आढळला. सुशांतच्या घरात काही कागदपत्रे देखील सापडली आहेत, ज्याद्वारे समजते की, तो नैराश्यावर उपचार करीत होता. काही निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, सुशांतचे एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध होते आणि सध्या या अफेयरमध्ये धुसफूस होती. सुशांत यामुळेही परेशान होता.  

Advertisement
0