आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिया चक्रवर्तीची स्वप्ने मोठी होती:आयलँड आणि प्रायवेट जेट खरेदी करण्याची होती रियाची इच्छा, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सनी केले ट्रोल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे

सुशांत सिंह राजपूत डेथ केसमध्ये ईडी रिया चक्रवर्तीविरोधात मनी लॉन्डरिंगच्या अँगलने तपास करत आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला आहे. यादरम्यान, रियाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती आपल्या इच्छा आणि स्वप्ने सांगताना दिसत आहे.

एका जुन्या मुलाखतीत रियाला विचारले की, तिला आपल्या आयुष्यात काय करायचे आहे ? तेव्हा रिया म्हणाली, "मला एक आयलँड प्रायवेट जेट आणि स्वतःचे हॉटेल्स खरेदी करायचे आहे."

सोशल मीडिया सुरू झाली ट्रोलिंग

रियाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रियाला प्रचंड ट्रोल करण्यात आले. एका यूजरने कमेंट केली, "तुमच्या पैशाने खरेदी करा, दुसऱ्यांच्या पैशाने नाही." दुसऱ्या एका यूजरने लिहीले, "लवकरच तू एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शिफ्ट होणार आहेस. आम्ही भारतीय तुझे भील भरू. हॉटेलचे नाव जेल आहे. राहणे आणि जेवणे मोफत मिळेल."

दोन वर्षात रियाने खूप कमाई केली

रिया चक्रवर्तीने दोन वर्षात खूप कमाई केली होती. तिच्या आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) डिटेलनुसार, 2017-18 मध्ये तिची कमाई 18.85 लाख रुपये होती. पण, 2018-19 वर्षात तिने सुशांतच्या कंपनीत 76 लाख रुपयांची शेअर होल्डर बनली होती. याशिवाय तिने याकाळात आपली प्रॉपर्टी विकून एक कोटी तीन लाख रुपये कमाई केली. याशिवाय तिने अनेक प्रॉपर्टी खरेदीही केली असल्याची माहिती आहे. पहले भी वायरल हुआ रिया का वीडियो

बातम्या आणखी आहेत...